Sevak Sahyadriche
English | मराठी
✦

इतिहासाचा बोध घेऊन, आपल्या पूर्वजांच्या कार्यातून शिकायचे आणि त्या शिकवणीचा उपयोग वर्तमानातील कर्तव्य म्हणून समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडविण्यासाठी करायचा.

मोहीम - MOHIM

मोहीम

गडभ्रमंतीतून इतिहास जाणून घेत, स्वच्छता व संवर्धनातून गड-किल्ल्यांचा वारसा जपणे.

ओढ - ODH

ओढ

परदेशातील मराठी माणसाला आपल्या इतिहास, संस्कृती आणि मातृभूमीच्या वारशाशी जोडणारे व्यासपीठ.

अभ्युदय

अभ्युदय

युवकांच्या विचारांना आणि ऊर्जेला सकारात्मक दिशा.

लेख - LEKH

लेख

इतिहास, वारसा आणि संस्कृतीविषयक लेखन व वैचारिक मांडणी.

सूचना

आगामी उपक्रम

✦

सध्या कोणतीही आगामी सूचना नाही.

आमच्याबद्दल

सेवक सह्याद्रीचे

आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि सह्याद्रीचा वारसा समजून घेऊन तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सकारात्मक कार्य करण्याचा आमचा प्रयत्न.

अधिक जाणून घ्या
आपली साथ

या प्रवासात सहभागी व्हा

आपल्या वेळेने, सहभागाने, ज्ञानाने किंवा योगदानाने या कार्याला हातभार लावा.